top of page
ग्रामपंचायत करमाळे
बैठकीच्या सूचना (ग्रामसभा, गाव समिती).

महत्त्वाच्या अंतिम मुदती (कर भरणा, निवडणुका, शिबिरे).
सूचना: करमाळे ग्रामपंचायत कडील सर्व खातेदारांनी आपली घरपट्टी व पाणीपट्टी 31 मार्च 2026 पूर्वी भरावी, अन्यथा 1 एप्रिल 2026 पासून थकबाकीदारांचे नळ कनेक्शन बंद करण्यात येईल.
bottom of page