प्लॅस्टिक कचरा संकलन
- gpkarmale1
- Dec 29, 2025
- 1 min read


प्लॅस्टिक कचरा ही आजच्या काळातील एक मोठी समस्या आहे, पण योग्य नियोजनाद्वारे आपण त्याचे रूपांतर संधीमध्ये करू शकतो. प्लॅस्टिक कचरा संकलनासाठी (Plastic Waste Collection) खालीलप्रमाणे प्रभावी पावले उचलली जाऊ शकतात:
आम्ही लोकांना प्लॅस्टिक संकलनासाठी स्वतंत्र कचरा कुंड्यांचे वाटप केले . हा सर्व कचल एका ठिकाणी संकलित करून त्याची योग्य प्रकारे विलेवाट केली जाते .
एक महत्त्वाचा विचार: "कमी वापर (Reduce), पुन्हा वापर (Reuse) आणि पुनर्वापर (Recycle)" हे या त्रि सूत्रीचा वापर करून आम्ही प्लॅस्टिक निर्मूलन करत आहोत .



Comments